|| श्री गणेशाय नमः ||

नामकरण सोहळा

आमच्या लाडक्या कन्येच्या नामकरण सोहळ्यास
आपण सहकुटुंब उपस्थित राहून शुभाशीर्वाद द्यावेत,
ही नम्र विनंती.

कार्यक्रम पहा

कार्यक्रमाची माहिती

📅 दिनांक

२६ जुलै २०२६
रविवार

🕥 वेळ

सकाळी
१०:३० वाजता

📍 स्थळ

अनुसया मंगल कार्यालय
धुळे रोड
अमळनेर

उलट गणना

00 दिवस
00 तास
00 मिनिटे
00 सेकंद

आपले स्नेहांकित

आई - बाबा

कु. वीणा
&
सौ. चेतना

प्रा. कुणाल पाटील

आशीर्वाद

सौ. पुष्पा &
श्री. राजेंद्र गुलाबराव पाटील

सौ. आशा &
श्री. सुरेश माधवराव पाटील

आपली उपस्थिती हेच आमच्यासाठी आशीर्वाद

📞 संपर्क    💚 WhatsApp

स्थळ



📍 Open Google Maps